यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्या नुकताच तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी रस्सीखेच चालू आहे तर ईकडे काँग्रेस पक्षामध्ये नवं युवक साडेतीनशे ते चारशे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्या वेळी मार्ग दर्शनासाठी बांधकाम सभापती तातू भाऊ देशमुख गोपाल सेट अग्रवाल मिनाक्षी सावळकर व भावी आमदार साहेबराव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. न्युज मराठी 24 प्रतिनिधी सुनिता पाटील
Related Stories
March 2, 2023
September 12, 2022
September 12, 2022